शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आंदणात शौचालय मागणाऱ्या चैताली राठोडचा उद्या दिल्लीत गौरव

By admin | Updated: September 16, 2016 11:06 IST

लग्नामध्ये आंदणात शौचालयाची मागणी करणा-या चैताली राठोडला उद्या लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे

राजेश्वर  वैराळे / ऑनलाइन लोकमत
बोरगाव वैराळे (अकोला), दि. 16 - लग्नामध्ये आंदणात शौचालयाची मागणी करणा-या चैताली राठोडला उद्या लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव  करण्यात येणार आहे. दिल्ली येथील सुलभ इंटरनॅशनल कंपनीच्या वतीने चैताली राठोडला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण उद्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला केद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते दिल्ली येथील आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
 
कारंजा रमजानपुर माहेर असलेल्या चैताली राठोड हिचे लग्न यवतमाळ जिल्ह्यातील गाळखे नामक व्यक्ती बरोबर जुळले होते. त्यांच्याकडे शौचालय नसल्यामुळे या उपवर मुलीने लग्नात आणंद म्हणून शौचालयाची मागणी केली होती. तिची मागणी राठोड कुटुंबातील सदस्यांनी मान्य करून तिला आंदणात शौचालयाची अनोखी भेट दिली होती. याबाबत सर्वप्रथम लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेवून दिल्ली येथील सुलभ इंटरनॅशनल कंपनीच्या वतीने दहा लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 
 
यापूर्वी तिला महाराष्ट्र सरकारने स्वच्छता दूत म्हणून निवड करून पुरस्कार दिला आहे. चैताली राठोडने या पुरस्काराचे श्रेय लोकमतला दिले असून आभारदेखील मानले आहेत.