शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार्टर्ड अकाउंटंट हे राष्ट्रनिर्माते - देवेंद्र दर्डा यांचे प्रतिपादन

By admin | Updated: July 14, 2015 01:07 IST

चार्टर्ड अकाऊन्टंट हा कॉर्पोरेट भारताचा कणा असून राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक

नागपूर : चार्टर्ड अकाऊन्टंट हा कॉर्पोरेट भारताचा कणा असून राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी येथे केले. गुंतवणूक असो वा करविषयक सल्ला, उद्योजकांना कोणतेही ठोस निर्णय सीएविना घेणे शक्य नाही. त्यांच्या सल्ल्यामुळेच रोजगारनिर्मिती होते आणि देशाला कर स्वरूपात महसूल मिळतो, असे ते म्हणाले.इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊन्टंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए शाखेच्या वेस्टर्न इंडिया सीए विद्यार्थी असोसिएशन (डब्ल्यूसीएएसए) अर्थात ‘विकासा’च्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून देवेंद्र दर्डा बोलत होते. समारंभात मंचावर आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडिजचे उपाध्यक्ष नीलेश विकमसी, आयसीएआयचे माजी अध्यक्ष उत्तमप्रकाश अग्रवाल, ‘विकासा’ चेअरमन हार्दिक शाह, विभागीय परिषदेचे सदस्य जुल्फेश शाह,नागपूर शाखेच्या अध्यक्षा कीर्ती अग्रवाल, ‘विकासा’ नागपूरचे चेअरमन सुरेन दुरगकर, परिषदेचे समन्वयक स्वप्नील अग्रवाल, नागपूर सीए संस्थेचे सचिव संदीप जोतवानी, ‘विकासा’ नागपूरचे उपाध्यक्ष योगेश अमलानी आणि सचिव शिवानी सारडा उपस्थित होते.