शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घर विकणा-या प्रकल्पग्रस्तांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:55 IST

प्रकल्पात बाधित झाल्यानंतर मिळालेले पर्यायी घर परस्पर विकून पुन्हा त्याच ठिकाणी ठाण मांडणा-यांना आता चाप बसणार आहे. प्रकल्पग्रस्तांना सदनिका जाहीर झाल्यानंतर त्याची

मुंबई : प्रकल्पात बाधित झाल्यानंतर मिळालेले पर्यायी घर परस्पर विकून पुन्हा त्याच ठिकाणी ठाण मांडणा-यांना आता चाप बसणार आहे. प्रकल्पग्रस्तांना सदनिका जाहीर झाल्यानंतर त्याची यादीच महापालिका संकेतस्थळावरून जाहीर करणार आहे. त्यामुळे नियमांप्रमाणे दहा वर्षांच्या आत घर विकण्यास निर्बंध येणार आहेत.पालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित कुटुंबांना मोफत घर दिले जाते. अनेकवेळा अशी पयार्यी घर सोयीच्या ठिकाणी नसतात. महापालिकेच्या नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना दहा वर्षे घर विकता येत नाही. मात्र चांगली किंमत मिळाल्यास या घरांची काही दिवसांतच विक्री केली जाते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे भाजपच्या तत्कालीन नगरसेविका मनिषा चौधरी यांनी २०१३ मध्ये केली होती. याबाबत पाच वर्षांनंतर पालिका प्रशासनाने सुधार समितीत माहिती सादर केली आहे.त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना घरे वितरीत करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्यात प्रकल्पाच्या माहितीसह प्रकल्पग्रस्तांची संपूर्ण माहिती संग्रहित करुन ती संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे घरं विकण्याच्या प्रकाराला लगाम लागेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.