पुणो : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर / ऑक्टोबर 2क्14 मध्ये घेतल्या जाणा:या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे.
15 ऑक्टोबरला घेतल्या जाणा:या दोन विषयांची परीक्षा आता 2क् ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असे शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे सप्टेबर / ऑक्टोबर 2क्14 मध्ये घेण्यात येणा:या बारावीच्या परीक्षा 26 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावर यापूर्वीच बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु, याच कालावधीत निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार 15 ऑक्टोबरला मतदान घेतले जाणार आहे. परंतु, बारावीच्या शिक्षणशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या दोन विषयाच्या लेखी परीक्षा 15 ऑक्टोबरला होतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते. मतदान व परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे मंडळाने 2क् ऑक्टोबरला सकाळी 1क्.3क् ते 1.3क् या वेळेत शिक्षणशास्त्र आणि 2.3क् ते 5.3क् वेळेत इंग्रजी साहित्य विषयाची परीक्षा होईल. (प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका 15 ऑक्टोबरला जाहीर केल्याने दोन विषयांची परीक्षा आता 2क् ऑक्टोबरला होणार
15 ऐवजी 2क् ऑक्टोबर
च्सकाळी 1क्.3क् ते 1.3क् या वेळेत शिक्षणशास्त्र
च्दुपारी 2.3क् ते 5.3क् वेळेत इंग्रजी साहित्य विषयाची परीक्षा