शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

चांदणी चौकचा उड्डाणपूल होणार तरी कधी?

By admin | Updated: July 15, 2017 01:24 IST

तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापौर व आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

कोथरूड : चांदणी चौक येथील उड्डाणपुलासाठी पायाभूत सुविधा व जागा ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही व उपाययोजना होण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापौर व आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेयासंदर्भात आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘चांदणी चौक येथील उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात ११ मे २०१७ रोजी महापौर दालनात आयुक्त, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व एक्स. सी. सी. या सल्लागार कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत एकत्रितरीत्या बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी काही प्रमाणात रेंगाळली आहे. यासाठी वाहतूक विभागासमवेत प्राथमिक बैठक २५ मे २०१७ रोजी घेण्याचे ठरले होते. मात्र ती बैठकसुद्धा झाली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळत असूनही ती प्रक्रिया लांबवावी लागली व निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे या उड्डाणपुलासंदर्भात जॉर्इंट मेजरमेंट व जागा ताब्यात घेण्यासंदर्भात कार्यवाही व उपाययोजना होण्यासाठी त्वरित बैठकीचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.>12.56 हेक्टर जागा या उड्डाणपुलासाठी ताब्यात घ्यावी लागणार आहे. याचा सविस्तर सर्व्हे करण्यासाठी सिटी सर्व्हे व पुणे महापालिका यांच्याद्वारे संयुक्त मोजमाप घेऊन बाधित जागामालकांची यादी तयार करून एकमेकांच्या मान्यतेने जागा ताब्यात घेण्याकरिता १८ ते २४ मे २०१७ यादरम्यान दुसरी बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र अद्याप ती बैठक बोलावण्यात आली नाही. तसेच या कामाच्या पहिल्या फेजसाठी २४ महिने व दुसऱ्या फेजसाठी १८ महिने कालावधी लागणार असून वाहतुकीत काही बदल करावे लागणार आहेत.