शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीला मेसेज पाठविल्याने विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:14 IST

मैत्रिणीला मेसेज केल्याच्या रागातून महाविद्यालयीन तरुणावर चाकूहल्ला करण्याचा प्रकार शनिवारी अंधेरीत घडला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून, तिघांची चौकशी सुरू असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.

मुंबई  - मैत्रिणीला मेसेज केल्याच्या रागातून महाविद्यालयीन तरुणावर चाकूहल्ला करण्याचा प्रकार शनिवारी अंधेरीत घडला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून, तिघांची चौकशी सुरू असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले. साहिल जांभळे व साहिल एस. अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, तर अन्य तिघांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. हे पाच जण व जखमी विद्यार्थी अंधेरीच्या काजूवाडी परिसरात राहतात. हे पाच जण व जखमी विद्यार्थी भूपेन बरुआ (२०) यांच्यात एका मुलीवरून भांडण सुरू होते. जांभळेच्या मैत्रिणीशी बरुआ बोलण्याचा प्रयत्न करतो, तसेच तिला मेसेज पाठवतो, यावरून त्यांच्यात भांडण सुरू होते. शनिवारी त्याच कारणावरून पाच मित्र आणि बरुआ यांच्यात भांडण झाले. अंधेरी पूर्वच्या मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी बरुआवर हल्ला केला आणि पसार झाले. पोलिसांनी बरुआला कूपर रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा