शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
9
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
10
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
11
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
12
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
13
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
14
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
15
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
16
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
17
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
18
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
19
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:01 IST

पुढील दोन ते तीन दिवसांत नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस  परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्याने कॉलेजांतील जागा मोठ्या संख्येने रिक्त राहणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. त्यासाठी पुढील दोन ते तीन दिवसांत नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. 

सीईटी सेलने २९ ते ३० एप्रिलदरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतली होती. यात ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ६१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज

सीईटी सेलने त्याचा निकाल ४ जूनला जाहीर केला होता. मात्र, त्याच वेळी या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये जवळपास १ लाख ५ हजार जागा आहेत. त्यातून निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केल्याने अनेक कॉलेजांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. 

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा सीईटी परीक्षा घ्यावी, अशी मागणी होती. सीईटीसाठी नोंदणी करू न शकल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले, याकडे प्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आता पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयAdmissionप्रवेश प्रक्रिया