शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
4
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
7
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
8
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
9
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
10
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
11
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
12
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
13
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
14
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
15
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
16
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
17
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
18
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
19
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
20
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल

केंद्रीय शाळांना एसएस कोड लावणार

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

केंद्रीय बोर्डाच्या शाळांवर कारवाई करण्यास बऱ्याच मर्यादा आहेत. आता आरटीईमुळे राज्याला काही अधिकार मिळाले आहेत.

नागपूर : केंद्रीय बोर्डाच्या शाळांवर कारवाई करण्यास बऱ्याच मर्यादा आहेत. आता आरटीईमुळे राज्याला काही अधिकार मिळाले आहेत. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी हितासाठी या शाळांतील काराभारावर नियंत्रण ठेवण्याकरिता राज्याचा स्कूल सर्विस कोड लागू करता येईल का हे तपासून पाहिले जाईल व असल्यास लागू केले जाईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. सदानंद चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित करीत मुंबई विभागातील सेंट झेवियर व रेयॉन ग्रुप आॅफ स्कूलमध्ये कर्मचाऱ्यांना नियमानुसार रजा दिली जात नाही, वेतन कपात केले जाते. शिक्षकांना सतत तणावाखाली ठेवले जाते, अशी तक्रार केली. याबाबत शिक्षक संघटनांनी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई का झाली नाही, अशी विचारणा त्यांनी केली. शशिकांत शिंदे यांनी या शाळा लाखोंची देणगी घेत असल्याचे सांगत राज्याचा अधिकार वापरून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर तावडे म्हणाले, शिक्षक संघटनांकडून या संबंधीच्या तक्रारी आल्या आहेत. याची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमली असून चौकशी अहवाल येताच त्यानुसार कारवाई केली जाईल. अध्यासन केंद्रासाठी दोन वर्षात निधीकोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात विद्यापीठाचे शिल्पकार बाळासाहेब देसाई यांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारण्यासाठी पुढील दोन वर्षात तीन कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. तोवर सुवर्ण महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठाने पैसे द्यावे, अशा सूचना दिल्या जातील, असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिले. (प्रतिनिधी)