शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, लोकलचा डबा रुळावरून घसरल्यानं झाली होती विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 16:46 IST

मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणारी लोकल दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेचाही खोळंबा झाला आहे.

मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला दिशेनं जाणा-या लोकलचा एक डबा दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरला होता.  त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. अखेर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येतेय. रुळावरून घसरलेल्या लोकलमध्ये 50 ते 60 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.लोकलचे रुळावरून घसरलेले डबे बाजूला हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आलं आहे. लोकलच्या दुर्घटनेमुळे भायखळा ते सीएसएमटीदरम्यानची जलद मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. सीएसएमटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून ही लोकल कर्जतच्या दिशेने निघाली होती. लोकलचा वेग मंदावला असतानाच अचानकपणे एक डबा रुळावरून घसरला होता. लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्यामुळे सीएसएमटी ते भायखळादरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच धिम्या मार्गावरील वाहतूकही उशिरानं सुरू आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेMumbaiमुंबई