शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

केंद्रीय अर्थसंकल्प : काही मनोरंजक ऐतिहासिक तथ्ये

By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST

अर्थसंकल्पीय भाषणाच्या काही नोंदी

१८६0 साली पहिला ब्रिटिशकालीन अर्थसंकल्प : स्वतंत्र भारताचे पहिले बजेट साडेसात महिन्यांत सादर७ एप्रिल १८६0 ब्रिटिश राजमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या जेम्स विल्सन यांनी भारतासाठी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.२६ नोव्हेंबर १९४७स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुगम चेट्टी यांनी सायंकाळी ५ वाजता सादर केला होता.७.५ महिन्यांचा कालावधीया पहिल्या स्वतंत्र भारताच्या अर्थसंकल्पाचा कालावधी १५ आॅगस्ट १९४७ ते ३१ मार्च १९४८ असा साडेसात महिन्यांचा होता. १९५५-६६अर्थसंकल्पाच्या प्रती सर्वप्रथम १९५५-६६ या वर्षासाठी काढण्यात आल्या होत्या. त्या हिंदी भाषेत होत्या.सायंकाळी ५, फेब्रुवारी २000अर्थसंकल्प २000 पूर्वी फेब्रुवारी महिन्यात सायंकाळी ५ वाजता शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर करण्याची प्रथा होती. सकाळी ११, फेब्रुवारी २00१यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना २00१ पासून सायंकाळी अर्थसंकल्प सादर करण्याच्या प्रथेत सर्वप्रथम बदल करण्यात आला. सिन्हा यांनी प्रथमच सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला.१0 अर्थसंकल्पांचे मानकरी : मोरारजी देसाई भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा म्हणजे १0 वेळा सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांच्याकडे जातो. २९ फेब्रुवारी १९६४/६८जन्मदिवशीच अर्थसंकल्प सादर करणारे मोरारजी देसाई हे एकमेव अर्थमंत्री आहेत. मोरारजी देसाई यांनी २९ फेब्रुवारी १९६४ आणि २९ फेब्रुवारी १९६८ या दिवशी आपल्या जन्मदिनी अर्थसंकल्प सादर केला आहे.७ अर्थसंकल्प सादर करणारे मंत्रीचिंतामणराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी ७ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळविलेला आहे. ४ पंतप्रधानांची उपस्थितीनरेंद्र मोदी यांच्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे संसद सभागृहात अर्थसंकल्प सादर होत असताना हजर असलेले एकमेव पंतप्रधान आहेत.१९८२सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १९८२ मध्ये सादर केलेला अर्थसंकल्प हा १ तास ३५ मिनिटांचा होता. सर्वाधिक वेळ अर्थसंकल्पावर भाषण करण्याचा नवा ट्रेंड मुखर्जी यांच्या या भाषणानंतर सुरू झाला.२00३ जसवंत सिंग यांनी हा विक्रम मोडीत काढला. २00३ मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी आतापर्यंतचे सर्वाधिक वेळ झालेले अर्थसंकल्पीय भाषण केले. ते भाषण २ तास चालले होते. २0१५ सध्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अर्थसंकल्पीय भाषण १ तास ३५ मिनिटांचे होते. संकलन : संदीप आडनाईकअर्थसंकल्पीय भाषणाच्या काही नोंदीअर्थमंत्री परिच्छेद सादर केलेले अर्थसंकल्पचिंतामणराव देशमुख५१७टी. टी. कृष्णम्माचारी७८६मोरारजी देसाई७७१0यशवंतराव चव्हाण८८६हरिभाई पटेल११७३आर. व्यंकटरमण१३२३प्रणव मुखर्जी२0२७मनमोहन सिंग१३३६यशवंत सिन्हा१७0७पी. चिदंबरम१७३८स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा तपशील देणाऱ्या एका दस्तावेजाचे मुखपृष्ठ.