शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी ४० फेऱ्या वाढवणार

By admin | Updated: May 9, 2017 02:12 IST

मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी २ आॅक्टोबरपासून नवीन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी २ आॅक्टोबरपासून नवीन वेळापत्रकात मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी ४० लोकल फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या संबंधी टिष्ट्वट करुन प्रभू यांनी मुंबईकराना खुश केले आहे.रेल्वे बोर्डाचे वाहतूक सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुख्यालयात उपनगरीय रेल्वेचा आढावा घेतला. यावेळी मुंबई मंडळाचे व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी उपनगरीय प्रकल्पांची माहिती जमशेद यांना दिली. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी एमआरव्हीसीच्या कामांचा तपशील सादर केला. पश्चिम रेल्वे मुंबई मंडळाचे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेच्या प्रगतीचा आलेख सादर केला.विशेष टीमया रेल्वे मार्गावरील समस्यांवर अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी विशेष टीम तयार करण्याचा सल्ला जमशेद यांनी यावेळी दिला. यात दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा प्रयत्न, उपनगरीय स्थानकांतील प्रवाशांची मागणी व त्यांच्या प्रवासाच्या वेळा, उपनगरीय मार्गावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करणे या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार आहे. जमिन अधिग्रहणामुळे रखडलेल्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे राज्य सरकारसह समन्वय साधत आहे.