शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Rate: केंद्राने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले; राज्याला एका झटक्यात ३१०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 06:37 IST

Petrol, Diesel Rate cut may harm Maharashtra: केंद्र  सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपयांनी कपात केली असली तरी राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल  लीटरमागे ६ ते साडेसहा रुपये आणि डिझेल जवळपास साडेबारा रुपयांनी स्वस्त झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र  सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ५ रुपये आणि डिझेलमध्ये १० रुपयांनी कपात केली असली तरी राज्यात प्रत्यक्षात पेट्रोल  लीटरमागे ६ ते साडेसहा रुपये आणि डिझेल जवळपास साडेबारा रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राने दर घटविल्याने राज्य शासन आकारत असलेला मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी झाल्याने राज्य सरकारच्या वार्षिक महसुलात ३,१०० कोटी रुपयांची घट होणार आहे.

कपातीनंतर केंद्राचा अबकारी कर प्रतिलीटर २७.९ व प्रतिलीटर २१.८ रु. इतका होणार आहे. डिझेलवरील राज्याचा व्हॅट २३.१ रुपयावरून २०.४ रुपये म्हणजे २.४० रुपये इतका कमी करण्यात आला आहे. पेट्रोलवरील व्हॅट प्रतिलीटर ३१.९ रुपयांवरून  ३०.६ रुपये इतका करण्यात आला आहे. म्हणजे १.३० रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने ५ मे २०२० रोजी पेट्रोलवरील अबकारी कर १० रुपये, तर डिझेलवरील अबकारी कर १३ रुपये प्रतिलीटर वाढविला होता. आता जी कपात केली आहे ती पेट्रोलसाठी पाच रुपये आणि डिझेलसाठी १० रुपये एवढी आहे. v केंद्र सरकारनेही राज्याचा कित्ता गिरवून पेट्रोलवरील अबकारी कर ५ रुपयांनी आणि डिझेलवरील अबकारी कर ३ रुपयांनी कमी करावा. म्हणजे ५ मे २०२० रोजी केलेली वाढ पूर्णत: मागे घ्यावी, अशी मागणी राज्य शासनाने केली आहे. 

राज्याने वाढवले होते तीनदा सेस सात-आठ वर्षांपूर्वी दुष्काळाचे कारण देत राज्य शासनाने पेट्रोल झेलवर लीटरमागे दोन रुपये सेस लावला होता. तसेच, जून २०२० मध्ये कोरोनाच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी २ रुपये सेस वाढविण्यात आला होता. ५०० मीटरच्या नियमांमुळे दारुची दुकाने मोठ्या प्रमाणात बंद झाली तेव्हा मोठा फटका  बसला होता. त्यावेळी पेट्रोलवरील सेस २ रुपये वाढवला होता. हे सेस कमी करता येतील, असे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल