शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

तलावांवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: January 2, 2017 21:39 IST

सव्वा कोटी जनतेची तहान भागवत असल्याने संवेदनाशील ठरणा-या जलस्त्रोंना अतिरेकी कारवाईचा धोका असतो.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - सव्वा कोटी जनतेची तहान भागवत असल्याने संवेदनाशील ठरणा-या जलस्त्रोंना अतिरेकी कारवाईचा धोका असतो. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार धरणक्षेत्रात सुमारे साडेसातशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मुंबईला तानसा, वैतरणा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुलसी व विहार या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांवर गस्त ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र तलाव परिसर मोठा असल्याने ही कुमूक अपुरी ठरते. त्यातच संभाव्य अतिरेकी हल्ल्यामुळे तलाव परिसर संवेदनशील ठरत आहेत. त्यामुळे अखेर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात वैतरणा तलावाच्या जंगल क्षेत्रात कॅमेरे लावले जाणार आहेत. येथे संगणकावर सुरक्षा नोंदणी प्रणाली कार्यान्वित केली जााणार आहे. यामुळे तलावांबरोबरच मुंबईत मोठ्या जलवा वाहिन्यांवर नजर ठेवता येणार आहे. यासाठी एक कोटी आठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला असून, लवकरच त्यावर अंमल होणार आहे.