शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने सीसीआयची खरेदी ठप्प; कापूस वाहतुकीचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 02:51 IST

यंदा राज्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापारी यांच्याकडून

अभिनय खोपडे 

वर्धा : कापसाची निर्यात चीन मध्ये होण्यास कोरोनामुळे अडचणी येत आहेत. त्यात जादा भावामुळे कॉटन कॉर्पाेरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) च्या स्थानिक खरेदी केंद्रांवर कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने त्यांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ८ सीसीआयची कापूस खरेदी केंद्र बंद होण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

यंदा राज्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापारी यांच्याकडून कापसाची खरेदी अत्यल्प प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारच्या हमीभावानुसार सीसीआय वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची खरेदी करीत आहे. सुरुवातीला उच्च दर्जाचा कापूस सीसीआयने खरेदी केला. आता ग्रेडमध्ये बदल करूनही कापूस खरेदी केली जात आहे. जिल्हयातील आठ कापूस खरेदी केंद्रावर ५ लाख ९,८०० क्ंिक्टल कापसाची खरेदी करण्यात आली.प्रति क्विंटल २०० रुपये जादा भावराज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाºया भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे. मात्र, अनेक खरेदी केंद्रात कापसाने गोदाम भरले आहे. 

टॅग्स :cottonकापूसchinaचीनcorona virusकोरोना