शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणी समिती भ्रष्टाचाराचे आगार; पारदर्शकतेसाठी धोरण निश्चित करणार - उपमुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 05:28 IST

निवडणुकीच्या काळात उमेदवारांना जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र घेताना  लाखो रुपयांची लाच मागितली जाते. या समित्या भ्रष्टाचाराचे आगार झाल्याच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुकीच्या काळात उमेदवारांना जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र घेताना  लाखो रुपयांची लाच मागितली जाते. या समित्या भ्रष्टाचाराचे आगार झाल्याच आहेत. वर्षानुवर्षे एकाच समितीवर असलेल्या या व्यक्तींना बदलण्याची आवश्यकता असून यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल. त्यासाठी समिती नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्याची बाब तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केली. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले.  अगदी उच्च न्यायालयाने दिलेले आदेशही समितीकडून पाळले जात नाहीत. अशा न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.   

लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळावे यासाठी या समित्यांची संख्या वाढवली जाईल. त्याचप्रमाणे परप्रांतातून येऊन महाराष्ट्रात ३० वर्षांहून अधिक काळ राहाणाऱ्या उमेदवारांकडे ही ६० वर्षांचे पुरावे मागितले जातात. ही जाचक अट रद्द करण्यासाठी नवीन नियमावली करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस