शिरपूर : भारत माता की जय घोषणा देण्यास नकार दिल्याप्रकरणी एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी व आ. वारीस पठाण यांच्या विरोधात भाजपाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे.त्यावर कामकाज होऊन फौजदारी (प्रथम वर्ग) न्या़ व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी या प्रकरणात पोलिसांना तपास करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)
ओवेसींविरोधात शिरपूर येथे फिर्याद
By admin | Updated: March 20, 2016 03:00 IST