शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या मनसे नगरसेवकाची सादरे प्रकरणी चौकशी

By admin | Updated: November 19, 2015 01:55 IST

जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी, बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

नाशिक : जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी, बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची तीन तास चौकशी केली़ सीडीआयडीने यापूर्वी वाळू ठेकेदार राजेश मिश्रा, रवींद्र चौधरी यांची चौकशी करून जबाब घेतला आहे़ कोल्हे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात हजर झाले. अधिकाऱ्यांनी सुमारे दोनशे ते अडीचशे वेगवेगळे प्रश्न विचारून कोल्हेंचा जबाब नोंदवून घेतला़ आत्महत्या प्रकरणातील संशयित सागर चौधरी, त्याचा वाळू व्यवसायातील भागीदार रवींद्र चौधरी हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असताना, सादरे यांनी कोल्हेंच्या मोबाइलवर फोन केला होता़पोलीस निरीक्षक सादरे यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून कोल्हे यांनी ते रेकॉर्डिंग सागर व रवींद्र चौधरी यांना दिले होते़ सागरने हे संभाषण वकिलामार्फत न्यायालयास अटकपूर्व जामीन अर्जाच्या वेळी सादर केले आहे़ सीआयडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे व पोलीस निरीक्षक के.डी़ पाटील यांनी कोल्हे यांनी सादरे यांचा रेकॉर्ड केलेला फोन, तसेच इतर बाबींबाबत चौकशी केली़ त्यानंतर त्यांचा लेखी जबाब घेण्यात आला़ आईची तब्येत खराब असल्याचे कारण सांगून, लवकर जाऊ देण्याची विनंती त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीआयडीचे पथक शुक्रवारी जळगावला जाणार आहे़ (प्रतिनिधी)