शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

मालवाहतूकदारांचे चक्काजाम सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:30 IST

आंदोलन मागे घेतल्याची अफवा; शिखर संघटना मागण्यांवर ठाम

मुंबई : मालवाहतूकदारांच्या सर्व मागण्य मान्य झाल्यानंतरच शिखर संघटनेच्या कोअर कमिटीतील पाच सदस्य एकत्रित पत्रकार परिषद घेऊन चक्काजाम आंदोलन मागे घेण्याची घोषणा करतील. तोपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केले आहे. चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची अफवा पसरल्यानंतर शिखर संघटनेने सोमवारी ही भूमिका स्पष्ट केली.संघटनेचे चेअरमन कुलतारण सिंह अटवाल म्हणाले की, मालवाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनात फूट पडावी म्हणून, आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र तसे काहीही नसून अद्याप सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात रविवारी सुट्टीच्या दिवशीही बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले. संघटनेचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी सांगितले की,बेमुदत चक्काजामच्या समर्थनार्थ मुंबईतील वाहतूकदारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सोबतच मुंबईतील बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सर्व बाजारपेठा पालथ्या घालत आहेत.

टॅग्स :StrikeसंपMaharashtraमहाराष्ट्र