शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील कार्बन घटविण्याचे उपकरण !

By admin | Updated: June 27, 2017 22:25 IST

पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 27 - पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही अमर्याद झाली असून, वाहनांच्या धुरातून मोठ्या प्रमाणावर कार्बन वायूचे वातावरणात उत्सर्जन होत असून, त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वाहनांच्या धुरातील कार्बनचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संशोधन प्रकल्प तयार केला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील सौरभ क्षीरसागर, नागेश कोळी, अमित क्षीरसागर, निखिल होनखांबे व चनबसू कोरे या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून प्रा. एस. के. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर एअर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ केला जातो. या धुरातील प्रदुषित हवा आणि धुलीकण काढून घेतले जातात. ती हवा उपकरणाच्या एका विशिष्ट कप्प्यात साठवून ठेवली जाते. त्यानंतर पाणी आणि रसायनांच्या चेंबरमध्ये ती सोडण्यात येते त्यातील कार्बन आणि हवेचे पृथ:करण केले जाते. कार्बन ठेऊन हवा बाहेर सोडली जाते. यामधुळे वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील ७० टक्के कार्बनचे प्रमाण घटते, असे या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाव्दारे सिध्द केले आहे. या यशस्वी प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य जे. एम. जाकेटिया, विभागप्रमुख एन. डी. मुढे यांनी अभिनंदन केले आहे.उपकरणाचा उपयोग असाचौकांमध्ये सिग्नल चालू असताना वाहनं थांबतात; पण त्यांचे इजिन सुरूच असते. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुर सोडला जातो. हे उपकरण जर चौकातील दुभाजकात स्थापित केले तर प्रदुषित हवा ते शोषून घेते आणि ती शुध्द केली जाते. औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांच्या चिमणीव्दारे धूर बाहेर पडून प्रदुषण होते; पण चिमणीतील धूर या उपकरणातून सोडला तर धुरातील कार्बनचे प्रमाण कमी होते.