शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूहून आणलेल्या कण्हेरी फुलांची विठ्ठल-रूक्मिणीमातेला आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:33 IST

पंढरपूर विठ्ठल मंदीरात गणेश चतुर्थी साजरी; विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान

ठळक मुद्दे- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सभामंडपात श्रींची प्रतिष्ठापनाव्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आलीश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार व पोशाख परिधान करण्यात आला

पंढरपूर : गणेश चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गणरायाला आवडीच्या गुलाबी कण्हेरी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली़ यासाठी ४० किलो फुले लागली असून, ती बंगळुरूहून आणली होती, अशी माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सवानिमित्त विविध फुलांची व फळांची आरास करण्यात येते़ सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरूहून आणलेल्या गुलाबी रंगाच्या कण्हेरी फुलांची आकर्षक सजावट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करण्यात आली़ ही सजावट करण्यासाठी मंदिरे समितीच्या २५ कर्मचाºयांना ५ तास लागले़ गुलाबी रंगाच्या कणहेरी फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर उजळून निघाले़ तसेच गणेश चतुर्थी असल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार व पोशाख परिधान करण्यात आला.--------------मंदिरात बाप्पांची प्रतिष्ठापना- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सभामंडपात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली़ यावेळी मंदिरे समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते़

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरganpatiगणपती