शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांचा मालमत्ता कर रद्द

By admin | Updated: April 17, 2017 04:01 IST

सैनिकांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे

मुंबई : सैनिकांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. त्यानुसार, सुरक्षा दलातील शौर्य पदकप्राप्त सैनिक आणि सैनिकांच्या विधवांना यापुढे मालमत्ता कर भरावा लागणार नाही. पालिकेच्या कायद्यात तरतूद नसल्याने ही मागणी पूर्ण करता येत नव्हती. ही तरतूद करण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्तावही पाठवला होता. मात्र, राज्य सरकारने २०१२ मध्ये या प्रस्तावाल मंजुरी दिली नाही. जुलै २०१६ मध्ये शौर्य पदकप्राप्त सैनिक आणि सैनिकांच्या विधवांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा कर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार, पालिकेनेही हा कर माफ करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे मांडला आहे. हा ठराव विधी समितीपाठोपाठ स्थायी समिती आणि महासभेत मंजूर झाल्यानंतर, सैनिकांचा मालमत्ता कर रद्द होणार आहे. (प्रतिनिधी)काय करावे लागेलमालमत्ता कर माफ करण्यासाठी दरवर्षी अर्ज करावा लागेलसरकार मान्य जिल्हा सैनिक बोर्डाचा सदस्य असल्याचा दाखला आवश्यकशौर्य पदक प्राप्त सैनिकांच्या अथवा विधवांच्या नावावर मालमत्ता असल्यास करात सूट मिळणारअर्जात खोटे पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे10935 शौर्य पदकप्राप्त मुंबईत सैनिक आहेत. 9196 सैनिकांच्या विधवा आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून महापालिकेला दिली आहे.