शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चाळीसगावजवळ बसचा भीषण अपघात, २५ जण ठार

By admin | Updated: June 25, 2015 20:31 IST

धुऴे -चाळीसगाव महामार्गावर एसटी महामंडळाची बस आणि मालवाहू कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला

ऑनलाइन टीम
चाळीसगाव, दि. २५ - धुऴे -चाळीसगाव महामार्गावर एसटी महामंडळाची बस आणि मालवाहू कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
चाळीसगावपासून सुमारे २५ किलोमीटरवर असलेल्या दहिवड फाट्याजवळ सुरतहून चाळिसगावला येत असलेल्या बसला कंटेनरने धडक दिल्याने  हा अपघात झाला आहे. एका दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी कंटेनरने बसच्या अत्यंत जवळून जाण्याचा प्रयत्न केला असता हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात बसच्या ड्रायव्हरसह २५ जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जण जखमी असल्याची आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, या महामार्गावर अनेक भीषण अपघात होत असतात आणि साधे दुभाजकही नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होते असे सांगत परीसरात मोठ्या प्रमाणावर नागरीक गोळा झाल्याने चिंतेचे वातावरण होते. पोलीस जमावाला शांत करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातातील जखमींना धुऴे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.