शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

वाशिम येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

By admin | Updated: July 11, 2017 19:38 IST

येथील अकोला चौकात ११ जुलै सकाळी ११ वाजता शिवराज मिञ मंडळ आणि भाजपाच्यावतीने दहशतवादी कारवाया करणा-या

ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर(वाशिम), दि. 11 - येथील अकोला चौकात ११ जुलै सकाळी ११ वाजता शिवराज मिञ मंडळ आणि भाजपाच्यावतीने दहशतवादी कारवाया करणा-या दहशतवाद्यांना पाठीशी घालणा-या आणी प्रोत्साहन देणा-या पाकीस्तानचे राष्टाध्यक्ष नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला . तसेच  शहीद जवानांना आणी अमरनाथ याञेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रध्दांजली वाहन्यात आली.
 
१० जुलै रोजी राञी अमरनाथ याञेकरुंवर आणी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला.या हल्ल्यामध्ये भारतीय सैनिक शहीद होवुन आणी याञेकरु मूत्युमुखी पडले.या भ्याड हल्लेखोरांना पाकीस्तान सारखा देश हल्लेखोरांना प्रोत्साहन देत असुन अशा भ्याड हल्लेखोर दहशतवाद्यांना आसराही देतो आणी यामध्ये चिन या देशाचे सहकार्यही आहे त्यामुळे या निषेधार्थ मंगरुळपीर तालुक्यातील शिवराज मिञमंडळ आणी भाजपा पक्षाकडून ११ जुलै रोजी येथील अकोला चौकात जाहीर निषेध करुन नवाज शरीफ यांच्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करन्यात आले. यावेळी शिवराज मिञमंडळाचे अध्यक्ष आणी भाजपा नगरसेवक अनिल गावंडे,नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,श्याम खोडे,सचिन पवार,विशाल लवटे,सुनिल मालपाणी,गणेश लुंगे,अनिल भडांगे,गणेश गावंडे,मनोज मुळे,दिनेश तेलंग,अरुण पाटील थेर,मंगेश म्हातारमारे,विवेक मानवतकर,नंदु चांभारे,गजानन धनवे,गजानन माने,घनश्याम खिराडे,सतिष हिवरकर,प्रशांत गावंडे,जय चव्हाण,युवराज राठोड,नंदु जाधव,महादेव सोळंके,लखन गावंडे,,वैभव गावंडे,रवी ठाकुर,विनोद कोळकर,चंदु राऊत,रामदास ठाकरे,संजय गुप्ता आदी कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.