ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : आसाममधील कोक्राझार येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १४ जण ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी कोक्राझार येथे लष्कराच्या वेषात आलेल्या ५ ते ६ दहशतवाद्यांनी बाजारातील नागरिकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. सामान्यांनी आणि पेट्रोल पंप चालकांनी नाराजी दर्शवल्यानंतर सराकराने आपला नो हेल्मेट, नो पेट्रोल हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंबंधी विधानसभेत माहिती दिली. निर्णय मागे घेण्यात आाला असला तरी ज्यांनी हेल्मेट घातले नाही अशा गाड्यांचे नंबर पेट्रोलपंप चालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत. अशाच दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..