ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्या भांडणात मला पडायचं नाही असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे भेटीवर बोलण्यास नकार दिला. राज ठाकरे नाशिमकधील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्याला 10 दिवसात अटक करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला आहे. पानसरे व दाभोलकर या दोघांच्या हत्येला बराच काळ लोटला असून अद्याप तपास न झाल्याबद्दल कोर्टाने सीबीआय व पानसरे हत्येचा तपास करणारी एसआयटी या दोघांनाही धारेवर धरले. अशाच दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यू ट्युब व्हिडीओवर..