ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० : राज्यातल्या औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नाशिक, ठाणे आणि नागपूर या पाच शहरांची स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. तर आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात 'इन्स्टंट मेसेजिंग' अॅप्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'व्हॉटस अॅप'वर एक नव्या फीचरचा समावेश झाला आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणेच आता व्हॉटस अॅपनेही टॅग करायची सोय उपलब्ध करून दिली आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..