शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

अलिबाग नगरपरिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2017 02:55 IST

अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभेत मंजूर करण्यात आले.

अलिबाग : नगरपरिषदेचा २०१६-१७ चा सुधारित व सन २०१७ -१८चे ५ कोटी शिलकीचा ४४ कोटी ७९ लाख रुपयांचा अर्थसंकसंकल्पीय अंदाजपत्रक अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभेत मंजूर करण्यात आले.या अर्थसंकल्पात वैशिष्ट्ये पूर्ण अनुदानातून क्षेत्रविकास श्रीबाग क्रमांक-२ या ठिकाणाचे क्रीडासंकुल विकास प्रकल्पाकरिता दोन कोटींची तरतूद करण्यात आली. १४व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी, प्राथमिक शाळा-शिक्षणाकरिता, उर्दू शाळा- शिक्षणाकरिता, पाणीपुरवठा व्यवस्थापन, भूमिगत गटार व्यवस्था, रस्ते बांधकाम दुरुस्ती, मार्केट बांधकामाकरिता एमएमआरडीएकडून प्राप्त होणाऱ्या विशेष अनुदानातून रस्ते व सार्वजनिक सुविधांकरिता ३ कोटी रुपयांची तरतूद ठेवल्याचे नाईक यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत निधी राज्यस्तर व जिल्हास्तर यांच्याकडून अनुदान प्राप्त होणार आहे. त्यासाठी रस्त्यांना प्राधान्य देऊन दोन कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. पाच कोटी रुपये शिलकीचा आणि ४४ कोटी ७९ लाख रुपयांचा, कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर के ला आहे.सभेस उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, सर्व विषय समितीचे सभापती व सर्व नगरसेवक, अलिबाग नगरपरिषदेचे प्र. मुख्याधिकारी दयानंद गोरे व कर्मचारी उपस्थित होते. १२ लाख रुपये महिला व बाल विकास१२ लाख रुपये मागासवर्गीय कल्याण२० लाख रुपये नागरी गरिबांसाठी राखीव२५ लाख रुपये वीज साहित्य खरेदी,दुरूस्ती८० लाख रुपये घनकचरा व्यवस्थापन१० लाख रुपये प्राथमिक शाळा-शिक्षण०८ लाख रुपये उर्दू शाळा- शिक्षण२० लाख रुपये पाणीपुरवठा व्यवस्थान१.४ कोटी रुपयेभूमिगत गटार व्यवस्था१.५ कोटी रुपयेरस्ते बांधकाम दुरूस्ती१० लाख रुपयेमार्केट बांधकाम३ कोटी रुपयेरस्ते व सार्वजनिक सुविधा