शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील दोन डॉक्टरांच्या अघोरी उपचारानंतर भावाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 04:49 IST

दारु सोडवण्यासाठी आली होती व्यक्ती ; डॉक्टरांविरुध्द दिली तक्रार

पंढरपूर : परवाना नसताना देखील पंढरपुरात दोन डॉक्टर रुग्णांवर औषधोपचार करतात. त्यांच्या अघोरी उपारानंतर माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. अशी तक्रार विकास पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी डॉ. महेश काळे व डॉ. दिपक लोखंडे (रा. सांगोला रोड, एमएसईबीच्या पाठीमागे, पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी हरिश्चंद्र पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला नातेवाईकांच्या सांगण्यावरुन दारुचे व्यसन सोडवण्यासाठी पंढरपूरमधील खाजगी डॉ. महेश काळे व डॉ. दीपक लोखंडे यांच्याकडे १८ डिसेंबर २०१८ आणण्यात आले होते. तेव्हा डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांनी एका पेशंटला १ हजार ३०० रुपये सांगितले. तसेच पोट साफ करण्यासाठी ५ हजार रुपये सांगितले. ती फी नाव नोंदणी करणारे रमेश भीमराव काळे यांच्याकडे जमा केली. त्यांनतर वाल्मिकीवर औषधोपचार करण्यात आले. थोड्याच वेळात वाल्मिकीला जुलाब-उलट्या सुरु झाल्या. याबाबत दोन्ही डॉक्टरांना नातेवाईकांनी माहिती सांगितली. मात्र डॉक्टरांनी काही होणार नाही. रुग्णाला घेऊन जा असे सांगितले. वाल्मिकी यास पंढरपूरहून टेंभुर्णीमार्गे औरंगाबादला घेऊन असताना करकंब येथे दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाल्मिकीचे बोलणे बंद झाले. थोड्यावेळाने त्याचा मृत्यू झाला. याबाबत दोन्ही डॉक्टरांना फोनवरुन सांगितले. त्यावेळी त्यांनी रुग्णाला घरी घेऊन जावा असे सांगितले. वाल्मिकीच्या मृतदेहाचे गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे शवविच्छेदन करण्यात आले. गंगापूर येथे मयत दाखल करण्यात आले. तो गुन्हा पंढरपूर शहरकडे वर्ग करण्यात आला होता आहे.छातीवर बसून उपचारवाल्मिकी रुग्णाला डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांनी प्रथम पातळ औषध प्यायला दिले. त्यानंतर वाल्मिकी याचे दोन्ही हात कापडाने बांधून त्यास जमिनीवर उताने झोपवून पायावर डॉ. लोखंडे बसले. व डॉ. काळे वाल्मिकीच्या छातीवर बसून त्याच्या नाकामध्ये औषधाचे थेंब सोडले. असल्याचा उल्लेख विकास पवार यांनी तक्रारीत केला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर