शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन कायदे सरकार बदलणार

By admin | Updated: May 14, 2017 03:07 IST

राज्यात आजही ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे सरकारी कारभार चालत असला, तरी ते कायदे बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : राज्यात आजही ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे सरकारी कारभार चालत असला, तरी ते कायदे बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात त्यातील १० कायदे बदलण्यात येणार असल्याचे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केले.मीरा-भार्इंदर शहर भाजपाने येथील व्यंकटेश बॅन्क्विट हॉलमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मीरा-भार्इंदरमध्ये डीम्ड कन्व्हेअन्सची समस्या दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या ब्रिटिशकालीन कंपनीच्या सुमारे साडेतीन हजार एकरहून अधिक जागेवर मालकी हक्क असल्याने उद्भवली आहे. या कंपनीला हद्दपार करा, अशी मागणी होत असताना महसूलमंत्र्यांनी त्या कंपनीचा जमिनीवरील दावा सरकारने हद्दपार केल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महसूल विभागाकडून झोपड्यांसह सर्व प्रकारच्या बांधकामांना भरमसाट अकृषिक शुल्क (एनए) भरण्याच्या नोटिसा काढून ते शुल्क त्वरित भरण्यासाठी संबंधितांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची बाब विविध संघटनांनी निदर्शनास आणून दिली. ते शुल्क रद्द करण्याची मागणी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी नकार देत सरकारी शुल्क भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अधिकाऱ्यांकडून शुल्कवसुलीसाठी सुरू असलेला जाचक पाठपुरावा थांबवण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. डीम्डची ५०० प्रकरणे हातावेगळीदरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी २००० पूर्वीच्या झोपड्यांकडून एनए शुल्क आकारू नये, अशी मागणी केली. महापौर गीता जैन यांनी शहरात तहसील कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी करत शहरात डीम्ड कन्व्हेअन्सच्या हजार प्रकरणांतून केवळ ५०० प्रकरणे हातावेगळी केल्याचे त्या म्हणाल्या.