शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘आमच्या मुलांना परत आणा’

By admin | Updated: July 19, 2014 02:47 IST

कल्याणमधील दूधनाका परिसरातील मोहल्ल्यामधील जे चार युवक मे महिन्यापासून बेपत्ता

कल्याण : कल्याणमधील दूधनाका परिसरातील मोहल्ल्यामधील जे चार युवक मे महिन्यापासून बेपत्ता आहेत त्यांच्या पालकांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली असून, ही मुले दहशतवादी संस्थांशी संबंधित नाहीत. आम्ही जर काही खोटे बोलत असू तर आमची नार्को टेस्ट करा; पण आमच्या मुलांना परत आणा, असे साकडे त्यांना घातले. चिंतन जोशी हे त्या कुटुंबीयांना घेऊन दिल्लीत गेले होते. त्यांनीच ही माहिती ‘लोकमत’ला दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत एका पाल्याच्या कुटुंबीयांनी आमची मुले चांगली असून ती उच्च शिक्षण घेत आहेत. ती सर्वच मुले खूप हुशार असून, ते असे कृत्य करणार नाहीत. त्यांना परत आणा, अशी विनंती त्यांनी केली. ती मुले नेमकी कुठे गेली याचा शोध लागेलच, त्यासाठी आवश्यक ते आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. ज्यांनी त्यांना असे कृत्य करायला भाग पाडले असेल त्यांना कठोरात कठोर शासन केले जाईल, पालकांनी थोडा धीर धरावा, संयम बाळगावा. सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात राहावे, असा सल्ला सिंग यांनी दिल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले. सुरक्षा यंत्रणा याबाबतची सर्व माहिती घेत असून त्यांचा छडा लागेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)