शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पुणे महापालिका प्रभागांची भाजपच्या फायद्यासाठी मोडतोड

By admin | Updated: October 7, 2016 11:47 IST

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केल्याचा आरोप होत आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ७ - पुणे महापालिकेच्या  प्रभाग रचनेत प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या आमदारांचा वरचष्मा ठेवण्यासाठी सलगता या मुख्य सूत्राला हरताळ फासला आहे. भाजपला फायदेशीर ठरेल अशी प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे.  

पुणे महापालिका  प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. प्रभाग सलगताचे सूत्र धुडकवले. प्रभाग रचना केली की तुकडे केले, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
प्रभात 7 पाहिल्यास असे दिसते की गोखले नगरचा अर्धा भाग दुसऱ्या प्रभागात तर अगदी खडकीपर्यंतचा भाग यात जोडलेला आहे. दत्तवाडीला जनता वसाहत जोडली आहे. प्रत्यक्षात ते पर्वती जवळ आहे.  नवी पेठ येथे पर्वती एरिया आहे. औंध व बोपोडीच्यामध्ये हायवे येत असतानाही त्यांचे एकत्रीकरण केले. आयोगाच्या सूचनेनुसार हे चुकीचे ठरते.
 
पुणे महानगरपालिका नविन प्रभाग पुढिलप्रमाणे :
 
१ कळस - धानोरी
 
२ फुलेनगर -नागपूर चाळ
 
३ विमाननगर - सोमनाथनगर
 
४ खराडी - चंदननगर
 
५ वडगावशेरी - कल्याणीनगर
 
६ येरवडा
 
७ पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी
 
८ औंध – बोपोडी
 
९ बाणेर - बालेवाडी- पाषाण
 
१० बावधन –कोथरूड डेपो 
 
११ रामबाग कॉलनी –शिवतीर्थ नगर
 
१२ मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी
 
१३ एरंडवणा - हॅपी कॉलनी
 
१४ डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी
 
१५ शनिवार पेठ - सदाशिव पेठ
 
१६ कसबा पेठ – सोमवार पेठ
 
१७ रास्ता पेठ – रविवार पेठ
 
१८ खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ
 
१९ लोहियानगर - कासेवाडी
 
२० ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल
 
२१ कोरेगाव पार्क - घोरपडी
 
२२ मुंढवा – मगरपट्टा सिटी
 
२३ हडपसर गावठाण – सातववाडी
 
२४ रामटेकडी- सय्यदनगर
 
२५ वानवडी
 
२६ महमदवाडी – कौसर बाग
 
२७ कोंढवा खुर्द - मिठानगर
 
२८ सॅलीसबरी पार्क – महर्षी नगर
 
२९ नवी पेठ  – पर्वती
 
३० जनता वसाहत – दत्तवाडी
 
३१ कर्वेनगर
 
३२ वारजे माळवाडी
 
३३ वडगाव धायरी- सन सिटी
 
३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे खुर्द
 
३५ सहकार नगर – पद्मावती
 
३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरा नगर
 
३७ अप्पर सुपर इंदिरा नगर
 
३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
 
३९ धनकवडी - आंबेगाव पठार
 
४० आंबेगाव दत्तनगर - कात्रज गावठाण
 
४१ कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी