शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

मुलाचा पराभव जिव्हारी लागला

By admin | Updated: July 20, 2014 01:09 IST

लोकसभा निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात केलेली सर्व कामे या मोदी लाटेने धुऊन गेली. माङया मुलाचा पराभव झाला. तो जिव्हारी लागला आहे,

कणकवली (जि़ सिंधुदुर्ग) : लोकसभा निवडणुकीत आम्ही जिल्ह्यात केलेली सर्व कामे या मोदी लाटेने धुऊन गेली. माङया मुलाचा पराभव झाला. तो जिव्हारी लागला आहे, अशी खदखद व्यक्त करत तुम्ही सगळे पाठीशी असाल तर मोदी लाटही थोपविण्याची माङयात क्षमता आहे, असा दावा उद्योगमंत्री नारायण राणो यांनी येथील सभेत शनिवारी केला. 
  राणो शुक्रवारपासून कोकणच्या दौ:यावर आहेत. शनिवारी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कार्यकत्र्याच्या गाठीभेटी घेतल्या. राजीनाम्याबाबतची पाश्र्वभूमी लोकांना समजावून सांगत, आपल्या पाठीशी राहण्याची भावनिक साद घातली. राणो म्हणाले, कॉँग्रेसमध्येही नऊ वर्षे प्रामाणिकपणो काम केले. मात्र, हायकमांडने सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो हे दिलेले आश्वासन आतार्पयत पाळले नाही. मुख्यमंत्रिपदाचा मला सोस नाही. मात्र, माङो कर्तृत्व राज्याच्या कामी यावे यासाठी मला मुख्यमंत्रिपद हवे होते. माङया राजीनाम्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील नेते हादरले आहेत, असेही राणो म्हणाले. (प्रतिनिधी)
 
च्मी सिंधुदुर्गातून विधानसभा निवडणुकीला उभा राहिलोच तर सावंतवाडी मतदारसंघातून लढेन. मात्र, आमच्या पक्षातीलच इच्छुक नाराज होतील, असे सांगून ही बाब गमतीने घ्या, असेही राणो म्हणाले.
 
कोणत्याही पदाची लालसा नाही
माङो हे बंड नाही किंवा कोणत्या पक्षातही जाणार नाही. पण मला काँग्रेसने जी कमिटमेंट दिली होती ती पूर्ण झालेली नाही. काँग्रेसने सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापपयर्ंत त्याची पूर्ती केलेली नाही. मला प्रचार समिती अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांची लालसा नाही, अशी स्पष्टोक्ती उद्योगमंत्री नारायण राणो यांनी शनिवारी सावंतवाडीत दिली.  
राजीनामा देणार म्हटल्यावर अन्य पक्षातील कोणी माङयाशी संपर्क केला नसल्याचा खुलासाही यावेळी त्यांनी केला. ते म्हणाले, आमदार केसरकर यांनी माङयावर विनाकारण टीका सुरू केली आहे. ही टीका थांबली नाही तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी केसरकर यांना दिला. राजीनामा दिल्यानंतर जर मला पक्षश्रेष्ठीनी दिल्लीत चर्चेसाठी बोलावले तर मी नक्की जाईन. तसेच मुख्यमंत्री माङयाबरोबर चर्चा करत असतील तरीही चर्चा करेन, असेही यावेळी त्यांनी जाहीर केले