शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना विवस्त्र करून मारहाण

By admin | Updated: August 7, 2014 15:26 IST

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे प्रवीण भिकन पाटील (35) आणि 28 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

जळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे प्रवीण भिकन पाटील (35) आणि 28 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर या मारहाणीचे छायाचित्रणही करण्यात आले.
वस्तुत: ही घटना रविवारी रात्री 8़3क् वाजेच्या सुमारास घडली. मात्र पाचोरा पोलिसांनी या प्रेमी युगुलाला शिवीगाळ व दमदाटी करून 
प्रकरण दडपण्याचा प्रय} केला. पण बुधवारी हा प्रकार उघडकीस 
आला.
प्रवीण याचा विवाह 2क्क्6मध्ये झाला असून त्याला तुषार हा सहा वर्षाचा मुलगा आह़े मात्र पत्नी मनीषा लग्नानंतर काही वर्षांनी माहेरी निघून गेली.  यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहेत़ 
प्रवीणचे गावातीलच एका 28 वर्षीय विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले. प्रवीण त्या विवाहितेसोबत पाचो:यात एका भाडय़ाच्या खोलीमध्ये राहतो़ हे सासरच्या मंडळींच्या सहन झाले नाही. त्यामुळे रविवारी शेदवाडी येथून सासरच्या 13 जणांनी पाचो:यात  येत प्रवीण व त्याच्या प्रेयसीला विवस्त्र करून बेदम मारहाण केली़ एवढय़ावरच न थांबता  त्याच अवस्थेत प्रवीण व त्याच्या प्रेयसीचे छायाचित्रिकरण करून व फोटो काढले. 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलीस खडकदेवळा येथे दाखल झाले. मात्र आरोपींच्या कृत्यांना आळा घालण्याऐवजी पोलिसांनी उलट प्रवीण व आपणास शिवीगाळ केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आह़े 
तसेच औरंगाबाद येथील एका न्यायाधीशाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आह़े या प्रकारानंतर पाचोरा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन दोघांना जळगाव येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)