शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका न दाखवल्याने खून

By admin | Updated: December 15, 2015 02:39 IST

उत्तरपत्रिका दाखविण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होऊन, एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी आकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली.

आकोट (अकोला) : उत्तरपत्रिका दाखविण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होऊन, एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी आकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आकोट बंदचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला.परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोमवारी सकाळी शिक्षिकेने विद्यार्थी शुभम ढगे (१६) याला कार्यालयात ठेवण्यास सांगितल्या. तेवढ्यात ऋषभ रायबोले याने त्याच्याकडे आपली उत्तरपत्रिका पाहण्यासाठी मागितली. शुभमने नकार दिल्याने वाद झाला. ऋषभने शुभमला मारहाण केली. त्यात त्याच्या छाती व गुप्तांगाला जबर दुखापत झाली. ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरून ग्रामीण रुग्णालयावर मोठा जमाव धडकला. काहींनी आकोट बंद करण्यासाठी कॉटन मार्केटकडे धाव घेतली. तिथे दगडफेक झाली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर ऋषभविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)