शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

झोळीचा झोका अन् जीवाला धोका : बालक मृत्यूमुखी

By admin | Updated: February 22, 2017 21:18 IST

झोळीच्या झोक्यातून उतरताना फास लागल्याने श्वास गुदमरून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना

नाशिक : झोळीच्या झोक्यातून उतरताना फास लागल्याने श्वास गुदमरून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़२२) सायंकाळच्या सुमारास सिडकोत घडली़सिडकोमधील वरद मनोज लोखंडे (रा.गणेश चौक) असे मयत बालकाचे नाव आहे. या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास वरद हा घरातील झोळीमध्ये झोपलेला होता़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तो झोपेतून जागा झाला आणि झोळीतून खाली उतरत असताना त्याच्या गळ्याला फास बसला व श्वास गुदमरला़ ही बाब लोखंडे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले़ मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरदला तपासून मयत घोषित केले़घरात खेळणारा बागडणाऱ्या वरदच्या बाबतीत घडलेल्या घटनेने त्याच्या आईला मोठा धक्का बसला असून जिल्हा रुग्णालय आवारात त्यांचा विलाप सुरू होता़ या घटनेची माहिती मिळताच लोखंडे कुटुंबीयांचे नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती़ दरम्यान, या घटनेमुळे गणेश चौक परिसरात शोककळा पसरली आहे़