शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला हवाय सेनेचा बिनशर्त पाठिंबा

By admin | Updated: October 23, 2014 04:34 IST

महाराष्ट्राचे प्रभारी जे. पी. नड्डा यांना भेटण्याच्या इराद्याने दिल्लीत गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना नड्डा यांची भेट मिळालीच नाही.

संदीप प्रधान, मुंबई शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजपा सरकारला बिनशर्त पाठिंबा द्यावा याकरिता भाजपाने दबावतंत्राचा वापर सुरु केला. महाराष्ट्राचे प्रभारी जे. पी. नड्डा यांना भेटण्याच्या इराद्याने दिल्लीत गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना नड्डा यांची भेट मिळालीच नाही. त्यामुळे मंत्रीपदांच्या मागणीचा शिवसेनेचा प्रस्ताव खिशात तसाच राहिला. आता सोमवारी याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन घेऊन सेनेचे नेते परतले आहेत.सेनेचे सुभाष देसाई व अनिल देसाई हे मंगळवारी सायंकाळी दिल्लीत नड्डा यांच्या भेटीकरिता गेले होते. मात्र त्यांना केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्य विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून परतावे लागले. यापूर्वी सेनेने ओम माथूर यांच्याशी चर्चा करण्यास आदित्य ठाकरे यांना धाडले होते. त्याचाच वचपा भाजपाने काढल्याचे बोलले जाते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. सध्या भाजपाकडे अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे मिळुन १३५ ते १३८ आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एखाद्या विधेयकावर मतदान घेण्याची वेळ आलीच तर उपस्थित आमदारांमध्ये बहुमताला आवश्यक संख्याबळ भाजपाकडे असल्याने विधेयक किंवा विनियोजन विधेयक मंजूर करण्यात अडचण येणार नाही. शिवाय सरकारविरोधात एकदा अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यावर सहा महिन्यांत आणता येत नाही. त्यामुळे अल्पमतामधील सरकार चालवण्यात भाजपाला अडथळा नाही.