शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

भाजपाचे धोरण चुकीचे - राजू शेट्टी

By admin | Updated: January 29, 2017 00:43 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल त्याला बरोबर घेऊन सत्ता मिळविण्याचे भाजपाचे धोरण चुकीचे असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल त्याला बरोबर घेऊन सत्ता मिळविण्याचे भाजपाचे धोरण चुकीचे असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. विधानसभा निवडणुकीनंतर जे घडले, त्यामुळे युती कायमची तुटली असे म्हणता येणार नाही, असेही शेट्टी म्हणाले.पुण्यात एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, मोठ्या झाडाखाली लहान रोपट्याची वाढ होत नाही. राजकाण हा आमचा धंदा नसून व्यवस्था परिवर्तनासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. आगामी निवडणुकीत संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी शिवसेना व इतर पक्षांशी युती करून निवडणूक लढविणार असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)