शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

भाजपा पांडव, शिवसेना कौरव - आशिष शेलारांचे टीकास्त्र

By admin | Updated: January 28, 2017 21:39 IST

केवळ अहंकारामुळे महाभारत घडलं होतं, त्याच अहंकारामुळे युती तुटली असे सांगत आशीष शेलार यांनी 'भाजपा पांडव तर शिवसेना कौरव' अशी टीका केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - ' ज्या अहंकारामुळे महाभारत घडलं होतं, त्याच अहंकारामुळे युती तुटली ' असे सांगत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी 'भाजपा पांडव तर शिवसेना कौरव' अशी घणाघाती टीका केली आहे.  मुंबईतील भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी युती तुटीचे खापर शिवेसेनवर फोडत ' उद्धव ठाकरेंना दुर्योधनाची तर सेनेला कौरवांची ' उपमा दिली. 
 
शेलारांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे 
 
 - अहंकारामुळे युती तुटली, महाभारताचा दाखला देत मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांची शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका.
 - आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची दुर्योधनाशी तर शिवसेनेची कौरवांशी केली तुलना
 - ढेकूण, बैल यासारखी भाषा अहंकारी रावणासारखी.
 - भाजपासोबत पांडवसेना आहे, त्यामुळे कौरवांचा पराभव होणार 
 - मुख्यमंत्री म्हणतात सत्ता हे साध्य नाही, साधन आहे.
 - मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी केला.
 - शिवसेनेच्या वचननाम्यात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा उल्लेखही केलेला नाही
- बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणा-या दादरमधील नेत्यासोबत (राज ठाकरे) हे (शिवसेना) युती करणार असल्यामुळेच वचननाम्यात स्मारकाचा उल्लेख टाळला का? - आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका.