शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

दिंडोशीमधे भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, मोहित कंबोजला मारहाण ?

By admin | Updated: March 13, 2016 17:22 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकावणा-या मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचा अध्यक्ष मोहित कंबोज याला रविवारी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकावणा-या मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचा अध्यक्ष मोहित कंबोज याला रविवारी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे. आप्पापाडा, कुरार व्हीलेज येथे बॉडीगार्ड आणि पोलीस  संरक्षणात कंबोज एका कार्यक्रमाला आला होता. 
त्यावेळी मनसेचे विभागअध्यक्ष अरुण सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बॉडीगार्डच्या गराड्यात घुसून मोहित कंबोजवर हल्ला केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला. मनसे कार्यकर्त्यांना अटक झालेली असून कुरार पोलीस स्थानकाबाहेर मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. 
शनिवारी मोहित कंबोजने राज ठाकरे यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचं तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु अस लिहील होत.  
तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात कंबोज यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर शनिवारी रात्री कंबोजच्या मालाड येथील कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.