शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या, बुलढाण्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 19:19 IST

अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

बुलढाणा: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. 

बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. ते सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. दरम्यान, अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय?आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड असलेले अजय गिरी हे आज त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस