शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

भाजपा आमदाराचा पेट्रोल पंप सील

By admin | Updated: May 10, 2017 02:15 IST

भाजपाचे आमदार भीमराव धोंडे यांच्या पेट्रोल पंपाला गुणनियंत्रक पथकाने मंगळवारी सील केले. भेसळयुक्त इंधन विक्री होत

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (बीड) : भाजपाचे आमदार भीमराव धोंडे यांच्या पेट्रोल पंपाला गुणनियंत्रक पथकाने मंगळवारी सील केले. भेसळयुक्त इंधन विक्री होत असल्याच्या संशयावरुन ही कारवाई झाल्याचे समजते, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.आ. धोंडे यांचा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारत पेट्रोलियमचा पंप आहे. मंगळवारी दुपारी सोलापूर येथील भारत पेट्रोलियमच्या गुणनियंत्रक पथकाने अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेलचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांनी पंपाला चिकटपट्टीने ‘सील’ लावून त्यावर शिक्का मारला. अधिकाऱ्यांना विचारले असता, कारवाईबद्दल आम्हाला माहिती देता येणार नाही. तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घ्या, असे त्यांनी सांगितले. आ. धोंडे यांनीही त्याचा खुलासा करणे टाळले. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक जीवन राऊत म्हणाले, भारत पेट्रोलियमचे पथक दरवर्षी तपासणीसाठी येत असते. त्यांच्या तपासणीला सहकार्य असून, उद्यापर्यंत पंप सुरळीत सुरू होईल.