शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

भाजपाची विस्तारक योजना तयार

By admin | Updated: May 16, 2017 03:04 IST

भाजपाचा विचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाचा विस्तार करण्यासाठीची योजना महाराष्ट्र प्रदेश भाजपाने तयार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपाचा विचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाचा विस्तार करण्यासाठीची योजना महाराष्ट्र प्रदेश भाजपाने तयार केली आहे.एक वर्ष वा सहा महिने पक्षासाठी घराबाहेर राहून काम करणाऱ्या १०८ कार्यकर्त्यांची पहिली यादी तयार झाली आहे. या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर अलिकडेच येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाले. व्ही.सतीश, व्ही.संतोष, रवि भुसारी, रामदास आंबटकर या पदाधिकाऱ्यांसह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यात मार्गदर्शन केले. या विस्तारकांना त्यांच्या तालुक्याबाहेर वा जिल्ह्याबाहेरदेखील पाठविले जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाप्रमाणे ते पूर्णवेळ पक्षासाठी काम करतील. कार्यकर्त्यांच्या घरी जेवतील आणि मुक्कामही करतील. कोणताही बडेजाव त्यांच्या वागण्यात नसेल, असा कटाक्ष घालून देण्यात आला आहे. या विस्तारकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती असलेल्या पुस्तिका देण्यात आल्या असून त्यांचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. या शिवाय, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याची तसेच त्यांनी जनसंघाची उभारणी केली याची माहिती पुस्तिकादेखील देण्यात आली आहे. विस्तारक योजना पुढील महिन्याच्या शेवटी सुरू होईल. प्रत्येक तालुक्यात एका विस्तारकास पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच आणखी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.