शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:13 IST

अभिजीत फडणवीस यांच्या अचानक जाण्यानं फडणवीस कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या काकी शोभा फडणवीस यांना पुत्रशोक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस(Abhijeet Fadnavis) यांचं बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते.

शोभा फडणवीस(Shobha Fadnavis) या राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस यांना नागपूरातील राहत्या घरी ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तोवर अभिजीत फडणवीस यांची प्राणज्योत मालवली होती. अभिजीत फडणवीस यांच्या अचानक जाण्यानं फडणवीस कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेते उपस्थित असतील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShobha Fadnavisशोभाताई फडणवीस