शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 05:43 IST

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली.

औरंगाबाद  - समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली.शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी भूमिपूजन होणार असल्याबाबत अजून काही सांगता येणार नाही; परंतु तसेही होऊ शकते. भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. महामार्गाला नाव कुणाचे असेल, यावर त्यांनी बोलणे टाळले. समृद्धी महामार्ग भूसंपादनातून १३६ गावांत होणाऱ्या १२०० हेक्टरसाठी सुमारे ९६४ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून जिल्ह्यात आले, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात १२८९ कोटींचा मोबदला दिल्याचे त्यांनी सांगितले.लोकमतमधील बातम्यांची कात्रणेशिंदे यांच्या स्वीय सहायकाकडे लोकमतने घाटी रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रकाशित केलेल्या बातम्यांची कात्रणे होती. स्ट्रेचरवरून पडून दगावलेल्या अर्भकाच्या वृत्तापासून ते कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही घाटीत सुविधा मिळत नाहीत. या वृत्तांच्या आधारे अधिष्ठाता आणि जिल्हाधिकाºयांसोबत त्यांनी चर्चा केली.जिल्हा रुग्णालयाची होणार चौकशीजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून चौकशी केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMumbaiमुंबई