शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

भानामतीवर इलाज म्हणून शेण खाऊ घातले

By admin | Updated: June 14, 2017 00:46 IST

करणी-भानामती झाली, तुमच्यावर इलाज करतो, असे सांगून दोन महिलांवर अघोरी उपचार केलेल्या चौघांना पोलिसांनी गजाआड केले. प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर

- लोकमत न्यूज नेटवर्क

चाकूर (जि. लातूर) : करणी-भानामती झाली, तुमच्यावर इलाज करतो, असे सांगून दोन महिलांवर अघोरी उपचार केलेल्या चौघांना पोलिसांनी गजाआड केले. प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर शेवाळे व दगडू शेवाळे अशी या भोंदूंची नावे आहेत. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. धनगरवाडी (ता. चाकूर) येथील दोन महिलांना तुमच्यावर करणी भानामती झाली आहे, म्हणून या चौघांनी अज्ञात स्थळी नेले़ तेथे मारहाण करून हातपाय बांधून अघोरी इलाज केले़ ज्यामध्ये त्या दोघींना शेण खाऊ घातले़ शिवाय सदर प्रकाराची चित्रफीत करून व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित केली़ त्यावेळी आरोपींनी पिडीत महिलांकडून गावातील एकाने भानामती करणी केल्याचे वदवून घेतले़ शेण खातो का? शेण खाल्लास तर तुला सोडतो असे म्हणायला लावून अक्षरश: शेण खाऊ घालून गिळावयास लावले़ अमानुषपणे मारहाण केली़ अनिसचे माधव बावगे यांनी पोलिसांची भेट घेतली़ त्यानंतर चौघांच्या मुसक्या आवळणल्या.