शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट अ‍ॅप सेवा लवकरच

By admin | Updated: August 7, 2016 00:12 IST

प्रवाशांअभावी कमी केलेल्या बस फेऱ्या आणि वाहतुककोंडीमुळे बेस्ट बसगाड्यांना लेटमार्क लागत आहे़ यामुळे बेस्टवरच अवलंबून असलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ यामुळे प्रवाशांची

मुंबई : प्रवाशांअभावी कमी केलेल्या बस फेऱ्या आणि वाहतुककोंडीमुळे बेस्ट बसगाड्यांना लेटमार्क लागत आहे़ यामुळे बेस्टवरच अवलंबून असलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ यामुळे प्रवाशांची संख्या आणखी घटण्याची चिन्हे असल्याने जाग आलेल्या बेस्ट प्रशासनाने नवीन अ‍ॅप आणले आहे़ या अ‍ॅपमुळे बसगाडी कुठे पोहोचली आहे, त्यात किती प्रवासी आहेत़ कोणत्या मार्गावरील गाडी रद्द करण्यात आली? अशी सर्व माहिती मिळणार आहे़ बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने कमी झाली आहे़ प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टने विविध योजना अणल्या़ तरी बसगाड्याच आॅनटाइम येत नसल्याने या योजना फोल ठरत आहे़ त्यामुळे बसथांब्यावर तातकळणाऱ्या प्रवाशांना आता बसबाबत सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ यासाठी बेस्टच्या सर्व बसगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे़ ओला आणि उबर या अ‍ॅपवर आधारित टॅक्सीची स्पर्धा वाढल्यामुळे बेस्टनेही हायटेक मार्ग अवलंबिला आहे़ पुढच्या आठवड्यात हा अ‍ॅप सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्यामुळे प्रवाशांना इच्छित बस कोणत्या वेळेत बस थांब्यावर पोहोचेल, याची माहिती मिळू शकेल.