शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भिकारीमुक्त मोहीम: स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:53 IST

राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल शिंदे पुणे : राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.उपजीविकेसाठी स्थलांतर, शारीरिक विकलांगता, कुटुंबापासून बेघर होणे यासंह अनेक कारणांमुळे शहरांमध्ये भिकाºयांची संख्या वाढत आहे. ‘भिकारीमुक्त महाराष्ट्र’ ही कल्पना सत्यात उतविणे आवघड आहे. परंतु, पुण्यात धर्मादाय आयुक्त म्हणून काम करत असताना सध्याचे राज्य आयुक्त शिवकुमार डिगे यांनी २०१५ मध्ये ‘भिकारीमुक्त पुणे’ ही कल्पना मांडली होती. पुण्यातील २० ते २५ संस्थांनी ही मोहिम राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. भिकाºयांना रोजगारासह मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. काही संस्था भिकाºयांसाठी काम करतात. मात्र, राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयानेच महाराष्ट्रात भिकारी मुक्त मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना पाठबळ मिळणार आहे.पुण्यात जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भिकाºयांच्या मुलांसाठी गेल्या काही वर्षांपासून काम केले जात आहे. सुमारे दीड हजार मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याची काळजी घेण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. डिगे यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार जनसेवा फाऊंडेशनने विविध भागातील भिकाºयांचा शोध घेतला. लहान मुलांना दररोज शाळेत पाठवून त्यांच्यात सुधारणा करण्याबाबत एक यंत्रणा तयार केली. त्यामुळे भीक मागणाºया मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा म्हणाले, लिंबू- मिरचीचा किंवा डोंबाºयाचा खेळ करून उपजीविका करणाºया पालकांचे समुपदेशन करणे हे मोठे आव्हान आहे. संस्थेकडून ५० मुलांच्या मागे एक शिक्षक आणि २५० मुलांच्या मागे एक एमएसडब्ल्यू अधिकारी, अशी यंत्रणा काम करत आहे. सध्या १ हजार २०० मुले पालिकेच्या शाळेत तर ३०० मुले खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :Beggerभिकारी