शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बीड सेक्स रॅकेट, विवाहितेला विकणारे मामा-भाचे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:24 IST

पश्चिम बंगालच्या अल्पवयीन विवाहितेला बीडमध्ये विकणाºया नराधम मामा-भाच्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घरातून मुसक्या आवळल्या.

बीड : पश्चिम बंगालच्या अल्पवयीन विवाहितेला बीडमध्ये विकणाºया नराधम मामा-भाच्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घरातून मुसक्या आवळल्या. तजमुल शेख आणि त्याचा मामा युनूस शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पश्चिम बंगालमधून कामासाठी मुंबईला आलेल्या जोडप्याला एका ७० वर्षीय अंकलसह तजमूल अकमल शेख यांनी जाळ्यात ओढले होते. पती वांद्रे येथे काम पाहण्यासाठी गेल्याचा फायदा घेत तजमुलने त्याच्या अल्पवयीन पत्नीला बीडला आणून सविता व शशिकला आंटीला वेश्याव्यवसायासाठी विकले होते. पोलिसांनी धाड टाकून या दोन्ही आँटींना ताब्यात घेत विवाहितेची सुटका केली होती. त्या तीन दिवसांत ४० लोकांनी अत्याचार केल्याचा जबाब पीडितेने पोलिसांना दिला होता. युनूस व तजमुल हे आधी कल्याणमधील उल्हासनगर भागात राहत होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ते घर बदलून बदलापूर भागात राहण्यास गेले होते. पोलिसांनी पत्ता शोधून काढला व तीन दिवस पाळत ठेवून बदलापूर भागातील भाड्याच्या घरातून अटक केली़मामाच्या खात्यावर आंटीकडून पैसे जमातजमुल हा आंटीकडे मुली पाठवायचा. त्यानंतर आंटी ही युनूस शेखच्या बँक खात्यावर पैसे पाठवीत असे. आतापर्यंत यामध्ये त्यांनी किती मुलींना विकले व किती पैसे कमावले, हे तपासातून उघडकीस येणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा