शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन

By atul.jaiswal | Updated: September 23, 2024 13:40 IST

अवकाशातील अप्रतीम खगोलिय नजारा, आकाशातील एक अप्रतिम नजारा म्हणून आपण धुमकेतूची वाट पाहतो. १९८६ मध्ये आलेला हॅलेचा धुमकेतू अनेकांच्या स्मरणात असेल.

अकोला : आपल्या सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू अती लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडते. सध्या स्थितीत असाच एक नवा धुमकेतू त्सूचिन्शान एटलास २७ सप्टेंबरपासून पृथ्वीच्या जवळ येत आहे. आकाशात दिसणारा हा धुमकेतू त्सूचिन्शान एटलास किंवा C2023 A3 या नावाचा असुन, त्याचा शोध ९ जानेवारी २०२३ रोजी पर्पल माउंटन वेधशाळेने लावला.

आकाशातील एक अप्रतिम नजारा म्हणून आपण धुमकेतूची वाट पाहतो. १९८६ मध्ये आलेला हॅलेचा धुमकेतू अनेकांच्या स्मरणात असेल. हाच जेंव्हा १९१० साली आला तेव्हा दिवसा सुद्धा दिसायचा. सूर्यमालेच्या बाहेर ऊर्ट क्लाऊडच्या पट्ट्यातून सूर्याभोवती फिरणारे हे धुमकेतू जेव्हा पृथ्वी आणि सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांच्यात असलेल्या खडक,धूळ, बर्फ व वायूंच्या मिश्रणाच्या अनियमित गोळ्यातील घटकांचे रुपांतर सूर्यप्रकाश व उष्णतेने लांबलचक शेपटीत होते. यालाच काही लोक शेंडे नक्षत्र म्हणून ओळखतात.

दर्शन योग्य कालावधीयेत्या २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा आकाश पाहूणा सूर्य आणि पृथ्वी जवळ येत असल्याने त्याचे तेज वाढणार आहे. हा अनोखा नजारा सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर सिंह राशी जवळ आणि ऑक्टोबरच्या मध्यात सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शूक्र ग्रहाजवळ बघता येईल.

लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या या नव्या अवकाश पाहूण्याच्या दर्शनाचा दूर्लभ योग हजारो वर्षांनंतर जुळून येत आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अवश्य घ्यायलाच हवा.- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला

टॅग्स :Astrologyफलज्योतिष