शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा - पवार

By admin | Updated: October 16, 2015 03:05 IST

बहुजनांची मुले शिकून मोठी व्हावीत, यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच आग्रही राहिला. मात्र आताचे युती सरकार विद्यार्थ्यांच्या सवलती बंद करत आहे

मुंबई : बहुजनांची मुले शिकून मोठी व्हावीत, यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच आग्रही राहिला. मात्र आताचे युती सरकार विद्यार्थ्यांच्या सवलती बंद करत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमण होत आंदोलनासाठी तयार व्हावे, असे आवाहन आ. अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते.सध्या शिक्षणात भगवीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र व राज्य सरकार पैकी कुणीही अभ्यासक्रमात भगवीकरणाचे विचार घुसवण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तुम्हाला उभे रहावे लागेल, असे आवाहननही पवारांनी केले. बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.निरंजन डावखरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व युवक उपाध्यक्ष नीलेश राऊत, प्रदेश सरचिटणीस प्रसाद लाड, युवक उपाध्यक्ष सलील देशमुख, रविकांत वर्पे, विद्यार्थी उपाध्यक्ष बाळासाहेब महामूलकर इत्यादी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)